डिसेंबर जानेवारी मध्ये कडबनवाडीच्या वन पर्यटनामध्ये चारशे गाड्यांनी भेट दिली गावाला चार लाख रुपयाचे उत्पादन मिळाले अंदाजे राज्यभरातून सोळाशे ते 2000 लोकांनी भेटी दिल्या देशामध्ये पहिल्यांदाच ओपन ग्रासलँड सफारी सुरू करण्याचे धाडस वनविभागाने गावकऱ्यांच्या मदतीने केले याचा फायदा भविष्यात गावाला फार मोठ्या प्रमाणात होईल हे टिकवून वाढवणं गावकऱ्यांचे आणि वनविभागाची मोठी जबाबदारी आहे.
Join, Encourage and Support Us
Copyright © 2022 All Rights Reserved. Developed By Aarambh Studios